manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: June 2013
http://manatilsaare.blogspot.com/2013_06_01_archive.html
मनातील सारे. Sunday, 30 June 2013. बोचरे काटे. हेल्मेटवर येवून आदळलेलं आणि रस्त्यावर पडून तडफडणारं फुलपाखरू. रेल्वे स्टेशनवर कित्येक वर्षे उभी असलेली, त्यांच्यावरील घरट्यांसकट जमीनदोस्त केली गेलेली झाडं. रस्त्यावर कुत्ते की मौत मेलेल्या कुत्र्याच्या रक्त, हाड, मांस यांचा चिखल. सगळीकडे डोळेझाक करून फिरणारे आपण आणि वरचेवर असंवेदनशील होत असल्याची जाणीव असणारा मी. Subscribe to: Posts (Atom). Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव. View my complete profile. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. मनातील सारे. अशोक वनात. Bal pan Dega DEVA.
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: November 2016
http://manatilsaare.blogspot.com/2016_11_01_archive.html
मनातील सारे. Sunday, 27 November 2016. अापण रासायनीक झालोयत. या ठिकाणी रसायनं म्हणजे मानवनिर्मीत कृत्रीमरीत्या तयार केलेले पदार्थ. रसायनशास्त्राच्या व्याख्येतील नाही. कृत्रीम रासायनीक स्वादांची तर रेलचेल! अौषधांमध्ये विटॅमीन्सचा भरमार (यातील बराच अंश शरीराला न लागणारा अन टाकून दिला जाणारा), हॅार्मोन्स इ. इ. आणि हे सर्व जाहिरातींनी हळूहळू अापल्यावर थोपवलेलं. आपला ब्रेन वॅा...या सर्व गोष्टींना नैसर्गीक पर्याय असताना? Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. पृष्ठे. अशोक वनात. दरवळ स्...
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: May 2014
http://manatilsaare.blogspot.com/2014_05_01_archive.html
मनातील सारे. Saturday, 10 May 2014. प्रथम नागरीक? या वेळच्या निवडणुका काही वेगळ्याच. काय तर म्हणे त्रयस्थ भूमिकेत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मतदान हा अधिकार आणि कर्तव्य आहे, ते न करणं लोकशाहीला मारक. आणि देशाच्या प्रथम नागरीकाने ते न करणं तर अजून खेदजनक. राष्ट्रपतींकडून ही अपेक्षा नाही. Subscribe to: Posts (Atom). Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव. View my complete profile. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. काही पुस्तके. आवडलेली. माझी फोटोग्राफी. मनातील सारे. अशोक वनात. The Earth of India. Bal pan Dega DEVA. जवळ जवळ...
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: December 2014
http://manatilsaare.blogspot.com/2014_12_01_archive.html
मनातील सारे. Wednesday, 24 December 2014. तसं मातीशी तरी कुठं राहीलंय नातं? तीही तर परकीच झालीय ना. कुठे तरी तिसऱ्या मजल्यावर अधांतरी जगायचं.खाली मातीवर सहा इंचांचा काँक्रीटचा नाहीतर डांबरी थर. नावं, ओळखीच्या खुणा, लकबी, लांब राहून कालांतराने अपरिचीत व्हायला लागतात तसं. आणि मग चेहरेही अपरिचीत होतात. केंव्हा भरले होते शेवटचे मातीने हात? Subscribe to: Posts (Atom). Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव. View my complete profile. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. माझी फोटोग्राफी. मनातील सारे. अशोक वनात. The Earth of India.
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: August 2012
http://manatilsaare.blogspot.com/2012_08_01_archive.html
मनातील सारे. Saturday, 25 August 2012. मुनीयांचं घरटं. आम्ही पाणी आणि खायला धान्य ठेवू लागलो, पण पक्षी फिरेनात. मुनियांच्या आधीच्या निरिक्षणावरून हे माहित होतं की यांना घरट्यासाठी लांब हिरवीगार गवताची पाती लागतात. पिवळं पडलेलं घरटं सुनं झालं. म्हटलं ब-याच हुशार आहेत. त्यानंतर लगेच चिमण्यांची दुसरी वीणही तिथेच झाली! काही दिवसांत चिमण्यांची आणखी एक वीण त्याच घरट्यात झाली. म्हणजे यावेळी मुनियाचं घरटं सुगंधी आहे तर! हाच तो मुनिया! मुनिया. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. Bal pan Dega DEVA.
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: March 2012
http://manatilsaare.blogspot.com/2012_03_01_archive.html
मनातील सारे. Saturday, 10 March 2012. रंगोत्सव. ऊन्हं तापू लागली अन् वसंताची चाहूल या झाडांना लागली. चैत्र पाडवा आलाय. रंगपंचमीही तोंडावर आहे. मग यांनीही रंगोत्सव सुरू केला. Saturday, 3 March 2012. ऊन्हातून घामाघूम होऊन यावं, समोर नव्या माठातलं मातकट वासाचं थंडगार पाणी.आणि पाण्याचा एक घोट घशाखाली उतरला क&#...संध्याकाळी सुटणारा वेगवेगळ्या सुगंधी फुलांचा वास. Subscribe to: Posts (Atom). Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव. View my complete profile. पृष्ठे. मुख्यपृष्ठ. मनातील सारे. अशोक वनात. The Earth of India.
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: September 2011
http://manatilsaare.blogspot.com/2011_09_01_archive.html
मनातील सारे. Wednesday, 7 September 2011. मी माणूस. मी आज हरलो…. सपशेल हरलो. बरेच दिवस ऐकलेला पण न उमजलेला मुद्दा आज अगदी -ह्दयात घर करून गेला. कुठून आणला माणसाने जमिनीवर मालकी हक्क? कुणी दिली त्याला जमिनीवर मालकी? माणसाएवढाच हक्क या प्राण्यांचा नाही का? कुठे गेला यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या नावाने खडे फोडणारा मी? मीही त्याच व्यवस्थेचा एक भाग तर आहे…. भिकारी. किती जमा झालेत? मग जेवण पोटभर मिळेल का? कोणाकडे लाखो रुपये,प्रॉपर्टी. असूनही ते भीक मागतील. नाही पटत. शक्यता खूपच कमी. त्या एक...दोन...
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: January 2012
http://manatilsaare.blogspot.com/2012_01_01_archive.html
मनातील सारे. Sunday, 29 January 2012. संग्रहालयातील एक मोठा हॉल. तुडुंब भरलेला. सगळ्यांच्या नजरा एका मोठ्या लाकडी घड्याळावर खिळलेल्या. घड्याळावर सुंदर नक्षी. चं (मग ते काहीही असो). मूल्य आमच्यालेखी अनमोलच असे. तसंच दिसणारं हे घड्याळ. सेकंदही बराच मोठा वाटतोय. काळ मंद झालाय, एक एक पाऊल तो चालतोय. त्याच्या एका पावलामागे. पंधरा मिनिटे राहिली. मंजुळ किणकिण ऐकू येते. जणू काळ ठोके देतोय.काळाचेच तर ठोके न हे? ह्दयात ठोके देणारा गायब. ठोके शा&...अचानक आनंदाचे, हर्षाचे च&...मी भानावर येत&#...Monday, 9 January 2012.
manatilsaare.blogspot.com
मनातील सारे: November 2014
http://manatilsaare.blogspot.com/2014_11_01_archive.html
मनातील सारे. Friday, 21 November 2014. कुकीज्. मग बालवयाला साजेशा खटपटी सुरू होतात! झाडू, शिडी, आणि नंतर अनेक क्लृप्त्या! पण हे नव्हतं सांगायचं. तो व्हिडीओ खूप आधी पाहिला होता! पण यावेळी तो जास्त खिळवून ठेवणारा ठरला! का बरं? डिस्नेचंच पिलू! मी सगळ्या व्हिडीओच्या लिंक खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा! १ http:/ www.youtube.com/watch? २ http:/ www.youtube.com/watch? ३ http:/ www.youtube.com/watch? त्या बाटलीत काय होतं कोण जाणे! तशी आणखी एक बाटली मिळायला हवी! Subscribe to: Posts (Atom). अशोक वनात. कंड...
SOCIAL ENGAGEMENT