gulakand.blogspot.com
गुलकंद: कवी असण्याचे side effects (चांगले आणि वाईट)
http://gulakand.blogspot.com/2009/12/side-effects.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Saturday, December 19, 2009. कवी असण्याचे side effects (चांगले आणि वाईट). कवींबद्दल लोकांची अशी समजूत असते की ते सगळेच शामूळ, कच्च्या दिलाचे, सगळ्या decisions डोक्याने विचार न करता emotionally घेतात etc. प्रेमकविता तर आहेतच पण प्रेमभंगासारखे किंवा पराभवाचे दु:ख कवितेत सहजतेने व्यक्त करता येते :). अजुन एक side effect: तुम्ही दुसर्या प्रकारच्या कितिही कविता लिहा...काय मग, कोण आहे ती? नाव तर सांग". किंवा "पुढे काय झालं? मग मी कितीही सांग&#...अशावेळी मग म...
piyushsarode.blogspot.com
Reminiscence: February 2011
http://piyushsarode.blogspot.com/2011_02_01_archive.html
Friday, February 4, 2011. Originally uploaded by Piyush Sarode. I wanted to buy a DSLR but did not want to carry around that huge body. Found and purchased this camera called Sony Nex5, to offer DSLR functionality at much reduced form factor (few features are absent though). Will post initial trial pictures here on this blog. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License. 169; Piyush Sarode.
gulakand.blogspot.com
गुलकंद: तुझाच मी
http://gulakand.blogspot.com/2010/02/blog-post.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Thursday, February 25, 2010. तुझाच मी. या चारोळीसाठीची मूळ चारोळी - चंद्रशेखर गोखले यांच्या 'मी-माझा' मधली :. मूळ चारोळी 'मी-माझा' मधली :. मूळ चारोळी 'मी-माझा' मधली :. तश्या ह्या काही दिवस आधीच सुचल्या, पण मुहुर्तानुसार भेट दिल्या :-). जेव्हा जेव्हा असे साम्य आहे तेव्हा original चारोळी सोबत दिलीच आहे. 169; मिलिंद. Http:/ gulakand.blogspot.com/. वर्गीकरण- कविता. चारोळी. February 25, 2010 2:59 PM. Thanks. yes she is happy :-). Credit goes to her too. February 25, 2010 3:19 PM.
gulakand.blogspot.com
गुलकंद: बे एकं बे
http://gulakand.blogspot.com/2010/01/blog-post.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Thursday, January 28, 2010. बे एकं बे. लग्न म्हणजे दोनाचे चार हात केले असं म्हणतात तर एंगेजमेंट ला काय म्हणायचं- दोनाचे तीन हात? तसं पाहीलं तर एंगेजमेंट ला एक हात मिळतोच हातात- एंगेजमेंट रिंग घालतांना- मग 'दोनाचे तीन' झालेत की नाही? आणि लग्नात दोन हात मिळतात.मिळतात तर एकदम गळ्यातच पडतात! वरमाला घालतांनाचं म्हणतोय अहो मी :-). मग झालेत की नाही 'दोनाचे चार'? अजून एक जोक:. वर्गीकरण- मजेशीर. January 28, 2010 4:02 PM. Subscribe to: Post Comments (Atom). मिलिंद.
gulakand.blogspot.com
गुलकंद: दम आलू
http://gulakand.blogspot.com/2011/10/blog-post.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Monday, October 31, 2011. दम आलूची भाजी खातांना जर कविता सुचली तर तिचं शीर्षक काय असेल? दमलेल्या आलूची कहाणी! वर्गीकरण- मजेशीर. Subscribe to: Post Comments (Atom). मिलिंद. सविस्तर माहिती:. पूर्वीचे लेख:. चारोळी. माहिती. सिनेमा. स्वयंपाक. ब्लॉगसाखळी:. 2405; उगाच उवाच ॥. गुण गाईन.
gulakand.blogspot.com
गुलकंद: घरटं
http://gulakand.blogspot.com/2010/06/blog-post.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Wednesday, June 23, 2010. वर्गीकरण- चारोळी. Subscribe to: Post Comments (Atom). मिलिंद. सविस्तर माहिती:. पूर्वीचे लेख:. चारोळी. माहिती. सिनेमा. स्वयंपाक. ब्लॉगसाखळी:. 2405; उगाच उवाच ॥. गुण गाईन.
gulakand.blogspot.com
गुलकंद: झटपट स्वयंपाक!
http://gulakand.blogspot.com/2010/04/blog-post.html
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद. Friday, April 30, 2010. झटपट स्वयंपाक! पातेल्यातली भाजी केव्हा शिजेल हे बघण्यातला वेळ वाचवायचा आहे? मग हे करा :. १) छोट्या कुकरमध्ये नेहेमीप्रमाणे फोडणी, मिरची, कांदा, ई टाका. २) ग्रेव्ही ची भाजी करायची असल्यास तशी चटणी आणि पाणी पण टाका. ३) कुकर मध्येच कापलेली भाजी टाका. पातेल्या ऐवजी कुकर वापरल्यामुळे नक्कीच बराच वेळ वाचतो. ६) कुकरची शिट्टी. वाजत असतांना हे गाणे नक्की गुणगुणा:. बजाके बोल, ALL IZZ WELL". वर्गीकरण- स्वयंपाक. मराठीसूची. June 22, 2010 5:09 PM.
piyushsarode.blogspot.com
Reminiscence: October 2009
http://piyushsarode.blogspot.com/2009_10_01_archive.html
Friday, October 23, 2009. At a discussion, here is a classic analogy for cutting costs across multiple iterations. Lets say you clean your house with broom and accumulate ‘X’ amount of waste; Sweep it second time and accumulated waste will not even be fourth or fifth of the original amount ‘X’ third/fourth time it will reach microscopic levels. Same is the case with cost cuttings, initially there will be huge savings but marginal subsequently. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).